मेनू

गुरुकुल संकल्पना

प्राचीन भारतीय ज्ञान परंपरे पुनरुज्जीवन आधुनिक संदर्भात.

गुरुकुल म्हणजे केवळ शाळा नाही, तर ते एक कुटुंब आहे. येथे विद्यार्थी गुरुंच्या सानिध्यात राहून केवळ विषयांचे ज्ञान घेत नाहीत, तर जीवनाचे धडे गिरवतात.

निसर्गसानिध्य

निसर्गाच्या कुशीत मुक्त शिक्षण.

सहजीवन

समूहकार्य आणि एकात्मतेची भावना.