Navbharat Gurukulam
नवभारत गुरुकुलम् एक युगानुकूल विद्याभारती शाळा (महाराष्ट्र शासनाकडून २४ जून २०२६ रोजी अधिकृत परवानगी)
मेनू

NEP 2020 अंमलबजावणी

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ला अनुसरून नवभारत गुरुकुलम् ची वाटचाल

१. 5+3+3+4 रचना

आम्ही नवीन शैक्षणिक रचनेनुसार पूर्व-प्राथमिक ते इयत्ता 12 वी पर्यंतचे शिक्षण प्रदान करतो. पायाभूत टप्प्यावर (Foundation Stage) खेळावर आधारित शिक्षणावर भर दिला जातो.

२. बहुभाषिकता आणि मातृभाषा

NEP 2020 मध्ये सांगितल्याप्रमाणे, आम्ही किमान इयत्ता 5 वी पर्यंत मातृभाषेतून (मराठी) शिक्षणावर भर देतो. यामुळे मुलांची आकलनशक्ती वाढते.

३. कल्पकता आणि कौशल्य विकास

घोकंपट्टी ऐवजी समजून घेण्यावर आणि कौशल्य विकासावर (Skill Development) आमचा विशेष भर आहे.